Surprise Me!

Nashik | भाजप मंडळ अध्यक्षाची निघृण हत्या l BJP Leader l Sakal

2021-11-26 2 Dailymotion

#NashikNewsUpdate #BJPLeaderKilled #AmolIghe #NashikPolice #MaharashtraNewsUpdates #MarathiNews #JusticeForAmol #esakal #SakalMediaGroup <br />नाशिक शहरात सातपूर परिसरातील भाजपा मंडळ अध्यक्ष अमोल इघे यांची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. यामुळे पोलिसांच्या गस्ती बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी याकरिता भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सातपूर पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. पोलिस प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते मृत अमोल इघे यांच्या अंत्यसंस्कारासाठी रवाना झाले.

Buy Now on CodeCanyon